Friday, November 22, 2024
Homeनोकरीइंटेलिजेंस ब्युरोमध्ये 1675 जागांसाठी भरती; 10 वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी! 

इंटेलिजेंस ब्युरोमध्ये 1675 जागांसाठी भरती; 10 वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी! 

IB Recruitment 2023 : इंटेलिजेंस ब्युरोमध्ये (Intelligence Bureau) तब्बल 1675 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज प्रक्रिया 21 जानेवारी 2023 पासून सुरु होईल.

• पद संख्या : 1675

• रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1. सुरक्षा सहाय्यक / कार्यकारी [Security Assistant / Executive (SA/Exe)] : शैक्षणिक पात्रता : १) मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडून मॅट्रिक (दहावी पास) किंवा समतुल्य, २) नमूद केलेल्या स्थानिक भाषा/बोलीपैकी कोणत्याही एका भाषेचे ज्ञान.

2. मल्टी-टास्किंग स्टाफ / सामान्य [Multi-Tasking Staff/General (MTS/Gen)] : शैक्षणिक पात्रता : १) मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडून मॅट्रिक (दहावी पास) किंवा समतुल्य, २) नमूद केलेल्या स्थानिक भाषा/बोलीपैकी कोणत्याही एका भाषेचे ज्ञान, ३) इंटेलिजन्स कामाचा फील्ड अनुभव.

• वयोमर्यादा : 10 फेब्रुवारी 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

• अर्ज शुल्क : 450/- रुपये.

• वेतनमान : 

1. सुरक्षा सहाय्यक/ कार्यकारी – 21700 – 69100

2. मल्टी-टास्किंग स्टाफ / सामान्य – 18000-56900

• नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा 

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 फेब्रुवारी 2023

• निवड प्रक्रिया : 

1. टियर-I लेखी परीक्षा (उद्दिष्ट)

2. टियर-II लेखी परीक्षा (वर्णनात्मक)

3. स्थानिक भाषा चाचणी (केवळ SA साठी)

4. मुलाखत

5. दस्तऐवज पडताळणी

6. वैद्यकीय तपासणी

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

LIC life insurance corporation
संबंधित लेख

लोकप्रिय