Friday, May 17, 2024
HomeनोकरीISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या 224 जागांसाठी भरती

ISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या 224 जागांसाठी भरती

ISRO Recruitment 2024 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. ISRO Bharti 

पद संख्या : 224

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) शास्त्रज्ञ/अभियंता : M.E/MTech/M.Sc (Engg) /B.E/B.Tech.

2) तांत्रिक सहाय्यक : मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून संबंधित विषयांमध्ये अभियांत्रिकीमधील प्रथम श्रेणी डिप्लोमा.

3) वैज्ञानिक सहाय्यक : B.Sc मध्ये प्रथम श्रेणी पदवीधर.

4) ग्रंथालय सहाय्यक : मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून ग्रॅज्युएट + लायब्ररी सायन्स / लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स मध्ये प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी.

5) तंत्रज्ञ-B : NSLC/SSC/Matriculation + ITI/NTC/NAC संबंधित ट्रेंडमध्ये.

6) फायरमन-A : 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.

7) कुक : 10वी पास किंवा त्याच्या समतुल्य + 05 वर्षांचा सुप्रसिद्ध हॉटेल/कॅन्टीनचा अनुभव.

8) हलके वाहन चालक ‘A’ : 10 वी पास किंवा त्याच्या समकक्ष + लाइट व्हेईकल ड्रायव्हर म्हणून 03 वर्षांचा अनुभव.

9) अवजड वाहन चालक ‘A’ : 10वी पास किंवा त्याच्या समतुल्य + 05 वर्षांचा अनुभव यापैकी किमान 03 वर्षे जड वाहन चालक म्हणून आणि हलक्या मोटार वाहनाचा शिल्लक कालावधी ड्रायव्हिंग अनुभव.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षे.

अर्ज शुल्क : फी नाही.

वेतनमान : नियमानुसार…

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा

अर्ज सुरू होण्याची तारीख : 27 जानेवारी 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 फेब्रुवारी 2024

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमच्या Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. 

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय