Friday, November 22, 2024
HomeनोकरीRailway Recruitment : भारतीय रेल्वेमध्ये 1659 जागांसाठी भरती, 18000 ते 56000 रूपये...

Railway Recruitment : भारतीय रेल्वेमध्ये 1659 जागांसाठी भरती, 18000 ते 56000 रूपये पगारांची नोकरी

Railway Recruitment 2022 : भारतीय रेल्वे अंतर्गत रेल्वे भर्ती सेल (RRC), उत्तर मध्य रेल्वे (NCR) ने 1659 अप्रेंटिस पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 1659

• शैक्षणिक पात्रता : उमेदवाराने किमान 50 टक्के गुणांसह मान्यताप्राप्त बोर्डातून SSC / इयत्ता 10 वी परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष (10 + 2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच संबंधित ट्रेडमध्ये ITI असणे आवश्यक आहे.

• वयोमर्यादा : 15 ते 24 वर्षे.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.

• अर्ज शुल्क : 100 रूपये.

• पगार : 18000 ते 56,900 रूपये‌.

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा. 

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा. 

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 ऑगस्ट 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

संबंधित लेख

लोकप्रिय