Sunday, May 19, 2024
HomeनोकरीIOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 1744 जागांसाठी भरती, 10 वी...

IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 1744 जागांसाठी भरती, 10 वी / ITI उत्तीर्णांसाठी संधी ! 

IOCL Recuirment 2023 : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited) यांच्या आस्थापनेवरील विविध पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 1744

• पदाचे नाव : ट्रेड / तंत्रज्ञ / पदवीधर शिकाऊ उमेदवार

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 3 जानेवारी 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय