Monday, May 20, 2024
Homeनोकरीइंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती 

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती 

IOCL Recruitment 2023 : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited) यांच्या आस्थापनेवरील विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 106

● पदाचे नाव : कार्यकारी स्तर L1; कार्यकारी स्तर L2

● शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयातील पदवीधर (B.E./B.Tech); संबंधित विषयात डिप्लोमा. मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवीधर (B.E/B.Tech). (मुळ जाहिरात पाहावी.)

● वयोमर्यादा : 35 वर्षे & 45 वर्षे [SC/ST/OBC-NCL/ExAM साठी वयोमर्यादा सवलत.]

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

● अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 मार्च 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय