Monday, May 20, 2024
HomeनोकरीIOCL : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 65 पदांची भरती

IOCL : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 65 पदांची भरती

IOCL Recruitment 2023 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited) अंतर्गत “ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (प्रोडक्शन), ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U),  ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U-O&M)” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 65

पदाचे नाव : ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (प्रोडक्शन), ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U), ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U-O&M).

शैक्षणिक पात्रता :

1. ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (प्रोडक्शन) :  (i) केमिकल/रिफाइनरी & पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc. (गणित, फिजिक्स,केमिस्ट्री, इंडस्ट्रियल केमिस्ट्री)   (ii) 01 वर्ष अनुभव.

2. ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U) : (i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 10वी उत्तीर्ण + ITI (फिटर) किंवा B.Sc (गणित/फिजिक्स/केमिस्ट्री/इंडस्ट्रियल केमिस्ट्री)+बॉयलर प्रमाणपत्र   (ii) 01 वर्ष अनुभव.

3. ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U-O&M) : (i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा    (ii) 01 वर्ष अनुभव

वयोमर्यादा : 30 एप्रिल 2023 रोजी 18 ते 26 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट].

अर्ज शुल्क :  General/OBC/EWS : रू.150/- [SC/ST/PWD : फी नाही]

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन / ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 मे 2023

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख : 10 जून 2023

अर्ज पाठवण्याचा पत्ता :

1. गुजरात रिफायनरी: Dy. जनरल मॅनेजर (एचआर), इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, गुजरात रिफायनरी, पी.ओ.: जवाहर नगर, जि. वडोदरा – 391320 (गुजरात).

2. हल्दिया रिफायनरी : डेप्युटी जनरल मॅनेजर (एचआर), इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, हल्दिया रिफायनरी, पीओ : हल्दिया ऑइल रिफायनरी, जिल्हा : पूरबा मेदिनीपूर- 721606 (पश्चिम बंगाल).

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय