Monday, May 20, 2024
HomeनोकरीIOCL : इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 1603 जागांसाठी भरती

IOCL : इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 1603 जागांसाठी भरती

IOCL Apprentice Recruitment 2023 : इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. IOCL Bharti

पद संख्या : 1603

पदाचे नाव : ट्रेड अप्रेंटिस; तंत्रज्ञ अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता : 12th/ ITI/ Diploma/ B.A/ B.Com/ B.Sc/ BBA.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 24 वर्षे असावे. नियमानुसार वयात सवलत.

निवड करण्याची प्रक्रिया : लेखी परीक्षा, कागदपत्रांची पडताळणी; वैद्यकीय तपासणी.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज सुरू होण्याची तारीख : 16 डिसेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 जानेवारी 2024

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2023 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय