Saturday, June 1, 2024
HomeनोकरीIndian Navy : भारतीय नौदलात 372 पदांची भरती

Indian Navy : भारतीय नौदलात 372 पदांची भरती

Indian Navy Recruitment 2023 : भारतीय नौदल अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 372

पदाचे नाव : चार्जमन-II

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र किंवा गणितासह विज्ञानातील पदवी; किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळाकडून योग्य विषयातील अभियांत्रिकी पदविका.

वयोमर्यादा : 29 मे 2023 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी उमेदवारांसाठी 278/- [SC/ST/PWD/ ExSM/महिला : फी नाही]

वेतनमान : रु. 35,400 ते 1,12,400/-रु.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन 

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज सुरु होण्याची तारीख : 15 मे 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 मे 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय