Monday, May 20, 2024
HomeनोकरीIndia Post : भारतीय डाक विभागात रिक्त पदांसाठी भरती 

India Post : भारतीय डाक विभागात रिक्त पदांसाठी भरती 

India Post Recruitment 2023 : भारत पोस्टल विभाग (Department of Post), मेल मोटर सेवा, चेन्नई (Mail Motor Service, Channai) येथे रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 58

● पदाचे नाव : कर्मचारी कार चालक [Staff Car Driver (Ordinary Grade)]

● शैक्षणिक पात्रता : a) थेट भरतीसाठी शैक्षणिक आणि इतर पात्रता : (i) हलक्या आणि जड मोटार वाहनांसाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे. (ii) मोटर यंत्रणेचे ज्ञान (उमेदवार सक्षम असावा), (iii) हलक्या आणि जड मोटार चालविण्याचा 3 वर्षांचा अनुभव. (iv) मान्यताप्राप्त मंडळ किंवा संस्थेतून 10 वी उत्तीर्ण. b) इष्ट पात्रता : होमगार्ड किंवा नागरी स्वयंसेवक म्हणून तीन वर्षांची सेवा.

● वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे (शासकीय नियमानुसार सुट.)

● निवड करण्याची प्रक्रिया : लेखी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा

● नोकरीचे ठिकाण : चेन्नई 

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2023

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Senior Manager (JAG) Mail Motor Service, No.37, Greams Road, Chennai – 600 006.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय