Sunday, May 19, 2024
HomeनोकरीIOCL : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि.मध्ये 513 जागांसाठी भरती

IOCL : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि.मध्ये 513 जागांसाठी भरती

IOCL Recruitmet 2023 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (India Oil Corporation Limited) मध्ये विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 513

● पदाचे नाव : कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक, कनिष्ठ साहित्य सहाय्यक, कनिष्ठ नर्सिंग सहाय्यक [Junior Engineering Assistant, Junior Quality Control Analyst, Junior Material Assistant, Junior Nursing Assistant]

● शैक्षणिक पात्रता : B.E./ B. Tech, B.Sc. (नर्सिंग)/ नर्सिंग/अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा, एमबीए, सीए, एलएलबी, एमसीए, किंवा मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठ/संस्थेकडून समकक्ष. [मुळ जाहिरात पाहावी.]

● वयोमर्यादा : किमान १८ वर्षे आणि कमाल २६ वर्षे [ SC/ST/OBC/PWD/PH उमेदवारांना सरकारी नियमानुसार सूट.]

● अर्ज शुल्क : सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी अर्ज शुल्क – रु. 100/- [SC/ST – फी नाही.]

● वेतनमान : रू. 25000/- ते रु.105000/-

● निवड करण्याची प्रक्रिया : लेखी चाचणी आणि कौशल्य/प्रविण्यता/शारीरिक चाचणी (SPPT).

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

● अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

● अर्ज सुरु होण्याची तारीख : 01 मार्च 2023

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 मार्च 2023

● लेखी परीक्षा : 20 एप्रिल 2023

● लेखी परीक्षेचा निकाल :15 मे 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय