Friday, May 10, 2024
HomeनोकरीHPCL : हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत मोठी भरती 

HPCL : हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत मोठी भरती 

HPCL Bharti 2023 : हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (Hindustan Petroleum Corporation Limited) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Hindustan Petroleum Recruitment

पद संख्या : 312

पदाचे नाव : यांत्रिक अभियंता, विद्युत अभियंता, इन्स्ट्रुमेंटेशन अभियंता, स्थापत्य अभियंता, रासायनिक अभियंता, वरिष्ठ अधिकारी – शहर गॅस वितरण संचालन आणि देखभाल, वरिष्ठ अधिकारी – एलएनजी व्यवसाय, वरिष्ठ अधिकारी / सहाय्यक व्यवस्थापक – जैवइंधन प्लांट ऑपरेशन्स, वरिष्ठ अधिकारी / सहाय्यक व्यवस्थापक – CBG प्लांट ऑपरेशन्स, वरिष्ठ अधिकारी – विक्री (किरकोळ/ ल्युब्स/ थेट विक्री/ एलपीजी), वरिष्ठ अधिकारी / सहाय्यक व्यवस्थापक – गैर-इंधन व्यवसाय, वरिष्ठ अधिकारी – ईव्ही चार्जिंग स्टेशन व्यवसाय, अग्निशमन आणि सुरक्षा अधिकारी – मुंबई रिफायनरी, अग्निशमन आणि सुरक्षा अधिकारी – विशाख रिफायनरी, गुणवत्ता नियंत्रण (QC) अधिकारी, चार्टर्ड अकाउंटंट, कायदा अधिकारी, कायदा अधिकारी – HR, वैद्यकीय अधिकारी, महाव्यवस्थापक (कंपनी सचिव), कल्याण अधिकारी – मुंबई रिफायनरी, माहिती प्रणाली (IS) अधिकारी.

शैक्षणिक पात्रता : 

1) मेकॅनिकल इंजिनिअर : मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी.

2) इलेक्ट्रिकल इंजिनिअर : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.

3) इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअर : इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी.

4) सिव्हिल इंजिनिअर : सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.

5) केमिकल इंजिनिअर : केमिकल इंजिनिअरिंग पदवी.

6) सिनियर ऑफिसर (CGD) : (i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.

7) सिनियर ऑफिसर (LNG बिजनेस) : (i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/सिव्हिल/केमिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.

8) सिनियर ऑफिसर/असिस्टंट मॅनेजर (बायोफ्यूल प्लांट ऑपरेशन्स) : (i) केमिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 03/06 वर्षे अनुभव.

9) सिनियर ऑफिसर/असिस्टंट मॅनेजर (CBG प्लांट ऑपरेशन्स) : i) केमिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 03/06 वर्षे अनुभव.

10) सिनियर ऑफिसर-सेल्स : (i) MBA/PGDM (ii) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/सिव्हिल/केमिकल इंजिनिअरिंग पदवी (iii) 02 वर्षे अनुभव.

11) सिनियर ऑफिसर/असिस्टंट मॅनेजर (नॉन फ्यूल बिजनेस) : (i) MBA/PGDM (ii) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/सिव्हिल/केमिकल इंजिनिअरिंग पदवी (iii) 02/05 वर्षे अनुभव.

12) सिनियर ऑफिसर- EV चार्जिंग स्टेशन बिजनेस : i) MBA/PGDM (ii) मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ सिव्हिल/ केमिकल इंजिनिअरिंग पदवी (iii) 02 वर्षे अनुभव.

13) फायर & सेफ्टी ऑफिसर -मुंबई : B.E/ B.Tech (फायर/फायर & सेफ्टी).

14) फायर & सेफ्टी ऑफिसर -विशाख : B.E/ B.Tech (फायर/फायर & सेफ्टी)

15) क्वालिटी कंट्रोल (QC) ऑफिसर : (i) M.Sc. (केमिस्ट्री) (iii) 03 वर्षे अनुभव.

16) चार्टर्ड अकाउंटेंट (CA) : CA

17) लॉ ऑफिसर : (i) विधी पदवी (ii) 01 वर्ष अनुभव.

18) लॉ ऑफिसर-HR : i) विधी पदवी (ii) 01 वर्ष अनुभव.

19) मेडिकल ऑफिसर : MBBS

20) जनरल मॅनेजर : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) चे सहयोगी/फेलो सदस्यत्व.

21) वेलफेयर ऑफिसर : सामाजिक शास्त्रात पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी+सामाजिक शास्त्रात डिप्लोमा.

22) इन्फॉर्मेशन सिस्टम (IS) ऑफिसर : (i) B.E/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT)/MCA (ii) 02 वर्षे अनुभव.

अर्ज शुल्क : अनारक्षित, इतर मागासवर्गीय (नॉन-क्रिमी लेयर) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्ग – रु. 1180/- [ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अपंग व्यक्ती – फी नाही.]

वेतनमान : रु. 50,000 ते 2,80,000 पर्यंत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 सप्टेंबर 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2023 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय