Monday, May 6, 2024
Homeनोकरीहिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये विविध जागांसाठी भरती; 10 वी ते पदवीधरांसाठी संधी 

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये विविध जागांसाठी भरती; 10 वी ते पदवीधरांसाठी संधी 

HCL Recruitment 2023 : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (Hindustan Copper Limited) मध्ये विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 54

• रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) मायनिंग मेट (Mining Mate) – शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा सह संबंधित क्षेत्रातील 01 वर्षाचा अनुभव किंवा पदवीधर (बीए / बी.एससी / बी.कॉम / बीबीए) सह 02 वर्षे अनुभव किंवा इयत्ता 10 वी परीक्षा उत्तीर्ण, संबंधित क्षेत्रात 05 वर्षांचा अनुभव.

2) ब्लास्टर (Blaster) – शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा सह संबंधित क्षेत्रातील 01 वर्षाचा अनुभव किंवा पदवीधर (बीए / बी.एससी / बी.कॉम / बीबीए) सह 01 वर्षे अनुभव किंवा इयत्ता 10 वी परीक्षा उत्तीर्ण, संबंधित क्षेत्रात 05 वर्षांचा अनुभव.

३) WED ‘ B’ – शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा सह संबंधित क्षेत्रातील 01 वर्षाचा अनुभव किंवा पदवीधर (बीए / बी.एससी / बी.कॉम / बीबीए) सह 01 वर्षे अनुभव किंवा इयत्ता 10 वी परीक्षा उत्तीर्ण, संबंधित क्षेत्रात ०६ वर्षांचा अनुभव.

४) WED ‘C’ – शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा किंवा पदवीधर (बीए / बी.एससी / बी.कॉम / बीबीए) सह 06 वर्षे अनुभव किंवा इयत्ता 12 वी परीक्षा उत्तीर्ण, संबंधित क्षेत्रात 03 वर्षांचा अनुभव. किंवा इयत्ता 10 वी परीक्षा उत्तीर्ण, संबंधित क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.

• वयोमर्यादा : 01 डिसेंबर 2022 रोजी 40 वर्षापर्यंत. [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

• शुल्क फी : 500/- रुपये [SC/ST – शुल्क नाही]

• नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जानेवारी 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय