Wednesday, April 24, 2024
Homeनोकरीपुणे येथील चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज...

पुणे येथील चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज ! 

FTII Pune Recruitment 2023 : चित्रपट आणि दूरदर्शन संस्था, पुणे (Film and Television Institute of India) येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 30

• पदाचे नाव : डीन, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, देखभाल अभियंता, व्हिजन मिक्सर अभियंता, मुख्य ग्रंथपाल, चित्रपट संशोधन अधिकारी.

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• वयोमर्यादा : डीन – 50 वर्षे, प्राध्यापक – 50 वर्षे, सहयोगी प्राध्यापक – 45 वर्षे, सहाय्यक प्राध्यापक – 40 वर्षे, इतर पदांसाठी – 30 वर्षे

• अर्ज शुल्क :  महिला उमेदवार/ SC/ST/PwBD – निशुल्क [इतर उमेदवार – रु.1000/-]

• नोकरीचे ठिकाण : पुणे

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 फेब्रुवारी 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

LIC life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय