Tuesday, March 18, 2025

हे पहा ऑटोमॅटिक पंचर काढणारे सोल्युशन !आता तुमची गाडी पंचर होणारच नाही !

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

पुणे : सद्या उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणावर असुन यामध्ये रस्त्यावर प्रवास करत असताना गाड्यांचे टायर गरम होऊन फुटले जातात. यामध्ये अनेकांना आपले जिव गमवावे लागतात. परंतु पंचर फिक्स प्रो.लि. मावळ पुणे येथील कंपनी ने देशामध्ये पहिल्यादांच ऐन्टी पंचर सोल्युशन तयार केले आहे. 

न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये २२५ विविध पदांसाठी भरती, मुलाखती द्वारे निवड !

जिल्हा न्यायालय अकोला येथे भरती, दहावी उत्तीर्णांसाठी संधी !

यामध्ये प्रवासादरम्यान जर जर गाडी मध्ये चुका, तार घुसले तर आपोआप चालू प्रवासात पंचर निघते व यामध्ये कधीही गाडी पंचर होत नाही. यामध्ये रबर आणि मायक्रो टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात हे सोल्युशन ज्वलनशील नसून त्याने टायरचे आयुष्यमान वाढते असे मत कंपनीचे व्यवस्थापक निखिल भवार यांनी सांगितले आहे. कंपनीचे मुख्यालय हे दिल्ली येथे असून देशभरात विविध शाखा आहेत.

भाजपला धक्का, महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांचा प्रचंड मतांनी विजयी

भारतीय डाक विभागात परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी, आजच करा अर्ज !

या सॉल्युशन मुळे लोकांना होणारा पंचर चा त्रास हा आता कायमस्वरूपी थांबणार आहे. हे सोलिशन फक्त ट्युबलेस टायर साठीच आहे. याची किंमत, डीलरशिप  व तत्सम माहितीकरिता येथे संपर्क साधावा.

निखिल भवार :-8796263637

Related Articles

- Advertisement -

Latest Articles