Thursday, December 26, 2024
Homeग्रामीणभारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

बार्शी : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने १ ऑगस्ट २०२१ वार रविवार रोजी पुतळा पार्क येथील लोकशाहीर कॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य कॉ.तानाजी ठोंबरे, कॉ. प्रवीण मस्तूद, अनिरुद्ध नखाते, बालाजी शितोळे, सुयश शितोळे, पवन अाहिरे, भारत भोसले, आनंद धोत्रे, प्रा. डॉ.ए.बी. कदम आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय