Saturday, May 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडशाक्यमुनि बुद्ध विहार येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन!

शाक्यमुनि बुद्ध विहार येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन!

चिंचवडगाव : शाक्यमुनि बुद्ध विहार, भिमनगर डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक चिंचवडगाव येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीदिनी कार्यक्रम आयोजित करून स्त्री शिक्षण दिवस साजरा करण्यात आला. 

या वेळी विकास जगताप, सचिन कळमकर, निवृत्ती जाधव, युवराज कांबळे, चंद्रकांत जगताप व इतर नागरिक उपस्थित होते.

शाक्यमुनी बुद्ध विहार, भिमचेतना मित्र मंडळ, माता रमाई महिला मंडळ, चिंचवडगांव यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय