Sunday, May 19, 2024
Homeआरोग्यशासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया येथे विविध पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे होणार भरती

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया येथे विविध पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे होणार भरती

GMC Gondia Recruitment 2022 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, गोंदिया (Government Medical College, Gondia) येथे विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 51

• पदाचे नाव : कनिष्ठ निवासी, वरिष्ठ निवासी

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरी ठिकाण : गोंदिया

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• मुलाखतीची तारीख : 25 मे 2022

• अधिकृत वेबसाईट : 

 http://www.gmcgondia.in/

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याचा पत्ता : कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया.

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 मे 2022  

• निवड करण्याची पध्दत : मुलाखत

• मुलाखतीचा पत्ता : अधिष्टाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज

कोल्हापूर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज

पुण्यात नोकरी शोधताय ? ‘या’ 9 ठिकाणी सरकारी, निमसरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! आजच करा अर्ज


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय