Thursday, February 20, 2025

10 वी पास 12 वी पासांना खुशखबर..! नॉर्थन कोलफिल्ड्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३०७ जागा

 

Maharashtra

Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

नॉर्थन कोलफिल्ड्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३०७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने ई-मे द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३०७ जागा

ड्रॅगलाइन ऑपरेटर, डोझर ऑपरेटर, ग्रेड ऑपरेटर, डंपर ऑपरेटर, फावडे ऑपरेटर, वेतन लोडर ऑपरेटर, क्रेन ऑपरेटर आणि ड्रिल ऑपरेटर पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय ३० वर्ष असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदारांसाठी कमाल वयोमर्यादेत ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

१० वी – १२ वी झालेल्यांना संधी ! भारतीय सीमा सुरक्षा दलात २७८८ जागांसाठी भरती

ज्योती बसू : पक्ष निर्णयानुसार पंतप्रधान पद नाकारणारे, पश्चिम बंगालचे सलग २३ वर्षे मुख्यमंत्री राहिलेले नेते

फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५००/- रुपये आहे.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – rectt.ncl@coalindia.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ जानेवारी २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

जाहिरातीसाठी येथे क्लिक करा

१० वी, १२ वी आणि पदवीधरांसाठी सुवर्णसंधी : कर्मचारी राज्य विमा निगम मध्ये ३८४७ पदांची मेगा भरती

मुली रात्री एकांतात मोबाइलवर काय सर्च करतात ? या चार गोष्टी आहेत

१० वी, १२ वी आणि पदवीधरांसाठी सुवर्णसंधी : कर्मचारी राज्य विमा निगम मध्ये ३८४७ पदांची मेगा भरती

ग्राहकांसाठी खुशखबर : आता एकदाच करा मोबाईल रिचार्ज अगदी अल्पदरात, ६ महिने ‘नो टेन्शन’

Related Articles

- Advertisement -

Latest Articles