Friday, November 22, 2024
Homeनोकरी12 उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल 4,522 पदांसाठी मेगा भरती

12 उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल 4,522 पदांसाठी मेगा भरती

SSC CHSL Recruitment 2023 : स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission), अंतर्गत “लोअर डिव्हिजन क्लार्क, ज्युनिअर सेक्रेटेरिअल असिस्टंट, ज्युनिअर पर्सनल असिस्टंट, डेटा एंट्री ऑफिसर ” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन /पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 4522

पदाचे नाव : लोअर डिव्हिजन क्लार्क, ज्युनिअर सेक्रेटेरिअल असिस्टंट, ज्युनिअर पर्सनल असिस्टंट, डेटा एंट्री ऑफिसर

शैक्षणिक पात्रता : i) उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. ii) मान्यताप्राप्त मंडळाकडून गणित विषय म्हणून विज्ञान शाखेत बारावी उत्तीर्ण किंवा समकक्ष.

वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे.

अर्ज शुल्क : Women/SC/ST/PWD/Ex – फी नाही; इतर उमेदवारांसाठी – रु. 100/-

वेतनमान : रु. 19,900 ते 92,300/-

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● महत्वाच्या लिंक :

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 जून 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा

हे ही वाचा :

वैद्यकीय संचालनालय, मुंबई अंतर्गत 6000+ पदांची मेगा भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 209 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

पुणे येथे 10वी, 12वी, पदवीधर, डिप्लोमा, ITI उत्तीर्णांना सरकारी नोकरी संधी

ब्रेकिंग : टपाल विभागात 15,000 रिक्त जागांची मेगा भरती, आजच अर्ज करा

पुणे येथे रयत शिक्षण संस्था अंतर्गत 780 पदांची मेगा भरती 

पुणे येथे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अंतर्गत विविध पदांची भरती

पुणे येथील पोलीस दलाच्या आस्थापनेवरील विविध पदांची थेट मुलाखतीद्वारे भरती

पुणे येथे आर्मी लॉ कॉलेज अंतर्गत विविध पदांची भरती

पुणे येथे चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेत भरती; 10वी, 12वी, पदवीधर, डिप्लोमा, ITI उत्तीर्णांना संधी

Lic life insurance corporation
संबंधित लेख

लोकप्रिय