Friday, November 22, 2024
HomeनोकरीGoa Shipyard : गोवा शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Goa Shipyard : गोवा शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Goa Shipyard Recruitment 2024 :गोवा शिपयार्ड लिमिटेड, गोवा (Goa Shipyard Limited, Goa) अंतर्गत “मुख्य महाव्यवस्थापक, महाव्यवस्थापक” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Goa Bharti 

पद संख्या : 02

पदाचे नाव : मुख्य महाव्यवस्थापक, महाव्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता :

1) मुख्य महाव्यवस्थापक : Full time regular Bachelor of Engineering (B.E.) / Bachelor of Technology (B. Tech.) from a recognized university / AICTE approved institution with specialization in Mechanical/ Production/ Electronics/ Electrical/ Naval Architecture.

2) महाव्यवस्थापक : Full time regular Bachelor of Engineering (B.E.) / Bachelor of Technology (B. Tech.) from a recognized University / AICTE approved institution with specialization in Mechanical / Production / Electronics/Electrical /Naval Architecture.

वयोमर्यादा : मुख्य महाव्यवस्थापक – 54 वर्षे; महाव्यवस्थापक – 52 वर्षे

वेतनमान

1) मुख्य महाव्यवस्थापक – रु.1,20,000 – 3% – रु.2,80,000 (E-8)

2) महाव्यवस्थापक – रु.1,00,000 – 3% – रु.2,60,000 (E-7)

नोकरीचे ठिकाण : गोवा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 जानेवारी 2024

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख

लोकप्रिय