Saturday, May 18, 2024
Homeराज्यअंगणवाडी सेविका अन् आशा वर्कर्सना अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

अंगणवाडी सेविका अन् आशा वर्कर्सना अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करत आहेत. अंगणवाडी सेविका अन् आशा वर्कर्सना अर्थमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. Nirmala Sitharaman

त्यानंतर त्यांनी विविध घोषणांना सुरूवात केली. यावेळी त्यांनी सांगितलं, की आयुषमान भारत योजनेतील आरोग्य सुविधांचा लाभ आता आशा आणि अंगणवाडी सेविकांना देखील मिळणार आहे. यासोबतच अंगणवाडी मदतनीसांना देखील याचा लाभ मिळेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय