Thursday, December 5, 2024
Homeनोकरीपुणे येथील चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेत भरती, 11 सष्टेंबर 2022 अर्ज करण्याची...

पुणे येथील चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेत भरती, 11 सष्टेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

FTII Pune Recruitment 2022 : चित्रपट आणि दूरदर्शन संस्था, पुणे (Film and Television Institute of India, Pune) येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 31

• पदाचे नाव : प्रोफेसर, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, शैक्षणिक समन्वयक, सहयोगी देखभाल अभियंता, असिस्टंट डिजिटल कलरिस्ट, शूटिंग समन्वयक, मानसोपचार तज्ज्ञ, कायदेशीर सल्लागार.

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज शुल्क : 1200/- रूपये

• नोकरीचे ठिकाण : पुणे

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 सप्टेंबर 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख

लोकप्रिय