Friday, May 17, 2024
HomeनोकरीMumbai : कौटुंबिक न्यायालयात "सफाईगार” पदांसाठी भरती

Mumbai : कौटुंबिक न्यायालयात “सफाईगार” पदांसाठी भरती

Court Mumbai Recruitment 2023 : कौटुंबिक न्यायालय, मुंबई (Family Court, Mumbai) येथे सफाईगार पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Court Bharti

पद संख्या : 04

● पदाचे नाव : सफाईगार

● शैक्षणिक पात्रता : 01) शरीर प्रकृति सुदृड असावी 02) पदाचे समरूप काम करण्याची योग्यता असावी.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 33 वर्षापर्यंत असावे [मागसवर्गीय – 05 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : फी नाही

वेतनमान : 15,610/- रुपये.

● नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

● अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 01 जानेवारी 2024

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रबंधक, कौटुंबिक न्यायालय, मुंबई.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

● महत्वाच्या सूचना

1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.

3. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2024 आहे.

7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपविभागीय अधिकारी कार्यालयात.

9. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

10. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय