Wednesday, October 2, 2024
Homeनोकरीडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत विविध पदांसाठी भरती 

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत विविध पदांसाठी भरती 

PDKV Recuirment 2022 : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला (Dr Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth, Akola) अंतर्गत कृषी महाविद्यालय, मूल, चंद्रपूर ( Agriculture College, Mul, Dist. Chandrapur) यांच्या आस्थापनेवरील विविध पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 20

• पदाचे नाव : सहायक प्राध्यापक आणि शिक्षक (व्याख्याता)

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन 

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

• अर्ज पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 3 जानेवारी 2023

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : असोसिएट डीन, कृषी महाविद्यालय, मूल, जि. चंद्रपूर, पिनकोड – 441 224.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

LIC life insurance corporation
संबंधित लेख

लोकप्रिय