Monday, May 20, 2024
Homeनोकरीकृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत 12वी, 10वी, ITI , पदवीधरांना नोकरीची संधी; शेवटची...

कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत 12वी, 10वी, ITI , पदवीधरांना नोकरीची संधी; शेवटची तारीख

PDKV Akola Recruitment 2023 : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला (Dr. Panjabrao Deshmukh Agricultural University Akola) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 16

पदाचे नाव : सहायक, लघुटंकलेखक, वाहन चालक नि यांत्रिक, कार्यक्रम सहाय्यक (कॅम्युटर), कार्यक्रम सहाय्यक (लॅब टेक्निशियन), फार्म मॅनेजर.

शैक्षणिक पात्रता : पदवीधर, 12वी, 10वी, ITI उत्तीर्ण (मुळ जाहिरात पाहावी.)

अर्ज शुल्क : खुला प्रवर्गासाठी – 500 रूपये; राखीव प्रवर्गासाठी – 250 रूपये.

नोकरीचे ठिकाण : अकोला

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 एप्रिल 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय