Sunday, September 8, 2024
Homeजिल्हाप्रि-आय.ए.एस आणि नेट - सेट कोचिंग सेंटर मध्ये 50 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया...

प्रि-आय.ए.एस आणि नेट – सेट कोचिंग सेंटर मध्ये 50 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू, 20 मे 2022 शेवटची तारीख


BAMU Aurangabad 2022 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Aurangabad) च्या प्रि-आय.ए.एस आणि नेट – सेट कोचिंग सेंटर (Pre-IAS & Net-Set Coaching Centre) मध्ये जून 2022 मध्ये होणाऱ्या नेट परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी SC, ST, OBC आणि Minority च्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

• जागांची संख्या : 50

• नोंदणी शुल्क : 200 रूपये

• अधिकृत वेबसाईट : http://bamu.ac.in/

• जाहिरात आणि अर्ज पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 मे 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

मेगा भरती : स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत 2065 पदांची भरती, 10 वी ते पदवी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी

मोठी भरती : इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत तब्बल 650 जागांसाठी भरती, 20 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

सरकारी नोकरी : राज्य सेवा पूर्व परिक्षा 2022 तारीख जाहीर, 161 जागांसाठी होणार भरती


संबंधित लेख

लोकप्रिय