Pune : प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने परवानाधारक ऑटोरिक्षा चालकांनी मीटर तपासणीचे काम ९ सप्टेंबरपासून सुरू होणार असून संबंधितांनी रामटेकडी इंडस्ट्रियल इस्टेट, इगलबर्ग कंपनी, लेन नंबर ३ किंवा इऑन आयटी पार्कजवळ, खराडी पोलीस चौकीसमोर सकाळी १० वा. नवीन ट्रॅकच्या स्टॉर्ट पॉईंटला ऑटोरिक्षासह उपस्थित राहावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी केले आहे.
Pune
हेही वाचा :
मोठी बातमी : कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी
मोठी बातमी : ‘आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरेंचे’ नाव राज्यातील ‘या’ मोठ्या धरणाला
मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो – अजित पवार
मोठी बातमी : ‘म्हाडा’च्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात
शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती