MSACS Gadchiroli Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था (Maharashtra State AIDS Control Organisation), वडाळा, मुंबई अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली (District General Hospital, Gadchiroli) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (Civil Hospital Gadchiroli Bharti)
● पद संख्या : 03
● पदाचे नाव : i) वैद्यकीय अधिकारी, ii) कम्युनिटी केअर समन्वयक, iii) ICTC प्रयोगशाळा तंत्रज्ञ
● शैक्षणिक पात्रता : i) MBBS, ii) PLHIV 10+2 पास कार्यरत ज्ञान संगणक, इंटरनेट तसेच इंग्रजी आणि मराठी भाषा, iii) वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान (BMLT) किंवा (BMLS) वैद्यकीय प्रयोगशाळा विज्ञान मध्ये बॅचलर किंवा वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान (DMLT) मध्ये डिप्लोमा किंवा राज्य सरकार/केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त किमान 2 वर्षांच्या अभ्यासक्रमासह DMLS.
● वयोमर्यादा : 18 ते 65 वर्षे.
● वेतनमान : रु. 21,000 ते 75,000/- रु. दरमहा.
● नोकरीचे ठिकाण : गडचिरोली
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 मे 2023
● अर्ज करण्याचा पत्ता : सिव्हिल सर्जन, जिल्हा सामान्य रुग्णालय, कॉम्प्लेक्स मूल रोड गडचिरोली – 442605.
● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा‘