Friday, May 17, 2024
HomeनोकरीCourt : जिल्हा न्यायालयांच्या विविध पदांच्या 5763 जागांसाठी भरती

Court : जिल्हा न्यायालयांच्या विविध पदांच्या 5763 जागांसाठी भरती

District Court Recruitment 2024 : राज्यातील विविध जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवरील लघुलेखक (ग्रेड-3), कनिष्ठ लिपिक, शिपाई/ हमाल पदांच्या एकूण 5763 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Court Bharti 

पद संख्या : 5763

पदाचे नाव : लघुलेखक (ग्रेड-3), कनिष्ठ लिपिक, शिपाई/ हमाल .

पदनिहाय संख्या : 

1) लघुलेखक (ग्रेड-3) पदांच्या 714 जागा : निवड यादी करीता 567 जागा आणि प्रतीक्षा यादी करीता 146 जागा.

2) कनिष्ठ लिपिक पदांच्या 3495 जागा : निवड यादी करीता 2795 जागा आणि प्रतीक्षा यादी करीता 700 जागा.

3) शिपाई/ हमाल पदांच्या 1584 जागा : निवड यादी करीता 1266 जागा आणि प्रतीक्षा यादी करीता 318 जागा.

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पहावी.

अर्ज शुल्क : जनरल रु.1000/- [SC/ ST/ OBC/ SBC : रु.900/-]

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 डिसेंबर 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’. 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2024 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय