DTP Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र शासनाच्या (Government of Maharashtra) नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग (Department of Town Planning and Valuation) अंतर्गत ‘रचना सहाय्यक’ पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या : 177
● पदाचे नाव : रचना सहाय्यक (गट-ब).
● शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शेक्षणिक पात्रता |
रचना सहाय्यक (गट-ब) | स्थापत्य/ ग्रामीण/ नागरी/ वास्तुशास्त्र/ बांधकाम तंत्रज्ञान विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य. |
● वयोमर्यादा : 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय/ अनाथ/ खेळाडू/ EWS – 05 वर्षे सूट.]
● अर्ज शुल्क : खुला – 1000/- रुपये [मागासवर्गीय – 900/- रुपये.]
● वेतनमान : रु. 9300 – 34800/- ग्रेड पे 4300/-
● नोकरीचे ठिकाण : पुणे/ कोकण/ नागपूर/ नाशिक/ औरंगाबाद / अमरावती विभाग (महाराष्ट्र).
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख : 01 एप्रिल 2023
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 एप्रिल 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’