Tuesday, May 21, 2024
Homeनोकरीसंरक्षण संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत 150 पदांसाठी भरती 

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत 150 पदांसाठी भरती 

DRDO GTRE Recruitment 2023 : रक्षा मंत्रालय (Ministry of Defence), संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (Defence Research & Development Organization), गॅस टर्बाईन संशोधन आस्थापना (Gas Turbine Research Establishment) अंतर्गत विविध प्रशिक्षणार्थी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 150

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) पदवीधर अप्रेंटिस ट्रेनी (B.E./B.Tech) – शैक्षणिक पात्रता : B.E /B.Tech (मेकॅनिकल/प्रोडक्शन/इंडस्ट्रियल प्रोडक्शन/एरोनॉटिकल / एरोस्पेस/इलेक्ट्रॉनिक & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन /इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन / टेलिकॉम/कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर/इन्फॉर्मेशन सायन्स & टेक्नोलॉजी/मेटलर्जी/मटेरियल सायन्स/सिव्हिल).

2) पदवीधर अप्रेंटिस ट्रेनी – शैक्षणिक पात्रता : B.Com./B.Sc. (केमिस्ट्री/फिजिक्स/गणित/ इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर)/ B.A. (इंग्रजी/इतिहास/वित्त/बँकिंग) B.C.A/B.B.A.

3) डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनी – शैक्षणिक पात्रता : मेकॅनिकल/प्रोडक्शन/ टूल्स & डाय डिझाइन/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/ कॉम्पुटर सायन्स/कॉम्प्युटर नेटवर्किंग डिप्लोमा.

4) ITI अप्रेंटिस ट्रेनी : शैक्षणिक पात्रता : ITI (मशीनिस्ट/फिटर/टर्नर/इलेक्ट्रिशियन/वेल्डर/शीट मेटल वर्कर/COPA).

● वयोमर्यादा : 16 मार्च 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

● परीक्षा फी : फी नाही

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा 

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

● अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 मार्च 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय