Sunday, May 5, 2024
HomeनोकरीDRDO मध्ये विविध पदांच्या 630 जागांसाठी भरती; 56000 ते 88000 रूपये पगाराची...

DRDO मध्ये विविध पदांच्या 630 जागांसाठी भरती; 56000 ते 88000 रूपये पगाराची नोकरी

DRDO RAC Recruitment 2022 :  संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (Defence Research And development Organization – Requirement And Assessment Centre) मध्ये विविध 630 रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 630

• पदाचे नाव : 

1. DRDO शास्त्रज्ञ ‘B’ – 579 पदे

2. DST वैज्ञानिक ‘B’ – 08 पदे

3. ADA शास्त्रज्ञ / अभियंता ‘B’ – 43 पदे

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज शुल्क : Open 100 रूपये, [ ST / SC / PWD / महिला – फी नाही. ]

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

• निवड प्रक्रिया : GATE स्कोअर, लेखी चाचणी आणि वैयक्तिक मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड या पदांवर केली जाईल.

• परिक्षेची तारीख : 16 ऑक्टोबर 2022

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. त्यानंतर उमेदवारांना २१ दिवसांच्या आत या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल. 

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय