प्रतिनिधी :- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांच्याकडून कर्मचार्यांना माेफत हाेमिओपॅथिक औषध अर्सेनिक अल्बम ३० चे वाटप करण्यात आले.
देशात ना भुताे ना भविष्य अशा उद्भवलेल्या काेराेणाच्या महामारीमध्ये सर्व सामान्य जनतेला सेवा देणाऱ्या सरकारी अधिकाऱ्याची राेगप्रतीकारशक्ती वाढण्यासाठी आज ११ जून २०२० राेजी डहाणू विधानसभा आमदार विनाेद निकाेले ह्यांच्या हस्ते डहाणू तहसीलदार कार्यालय, पंचायत समीती कार्यालय, प्रांत कार्यालय, आदिवासी प्रकल्प कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग येथील सर्व कर्मचार्यांना माेफत हाेमिओपॅथिक औषध अर्सेनिक अल्बम ३० चे वाटप करण्यात आले.
यावेळी दर्शिल हाेमिओपॅथिक क्लिनीकचे तज्ञ डॉक्टर डॉ.आदित्य अहिरे , किसान सभेचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत गाेरखाना, रामदास सुतार, महें