अहमदनगर :- पेट्रोल दरवाढी रद्द करण्याच्या मागणीला घेऊन भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली.
यावेळी भाकपचे राज्य सहसचिव सुभाष लांडे जिल्हा सहसचिव सुधीर टोकेकर, आयटकचे भैरवनाथ वाकळे, AIYF चे जिल्हा सेक्रेटरी दिपक शिरसाठ, तुषार सोनवने, सतीश पवार, विजय भोसले किशोर कांबळे, महेश पिंपळे, अशोक आमटे, आदीसह उपस्थित होते.