Friday, May 17, 2024
Homeराज्यकोरोनाचे वाढते आकडे पाहून घाबरू नका; हे करा!

कोरोनाचे वाढते आकडे पाहून घाबरू नका; हे करा!

महाराष्ट्र जनभूमी: महाराष्ट्रातील कोरोनाचे आकडे वाढत असले तरी घाबरून जाण्याचे कारण नाही. प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. नागरिकांनी प्रशासनाला साहाय्य करणे हे महत्त्वाचे काम आहे. कोरोनासोबत जगायला हवे, त्यासाठी ह्वत:ची काळजी स्वतः घेऊयात. त्यासाठी खालील बाबींचे तंतोतंत पालन करा.

● कोरोनासोबत जगायला शिका.

● मनातील भिती काढून टाका; काळजी घ्या.

● कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नका

● गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, शारीरिक अंतर पाळा.

● मास्क वापरा, सॅनिटीयझरचा वापर करा.

● कामाच्या ठिक शारीरिक अंतर पाळा, वारंवार हात स्वच्छ करा.

● अफवांवर विश्वास ठेऊ नका.

● वाढत्या आकड्यांची चिंता न करता; स्वतःची काळजी घ्या.

● योगासने करा, दररोज किमान व्यायाम करा.

● घरातील साहित्य आठवडाभर पुरेल एवढे खरेदी करा

● रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कच्च्या पालेभाज्यांंचा जेवणात समावेश करा.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय