Sunday, April 28, 2024
Homeनोकरीजिल्हाधिकारी कार्यालय वर्धा अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, 13 जानेवारी 2023 अर्ज करण्याची...

जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, 13 जानेवारी 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

Collector Office Recruitment 2023 : जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा (Collector Office, Wardha) अंतर्गत “जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 

• पदाचे नाव : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : वर्धा

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

• अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा.

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 जानेवारी 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय