Friday, May 17, 2024
Homeनोकरी"या" जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत दहावी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी, आजच करा अर्ज

“या” जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत दहावी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी, आजच करा अर्ज

Collector Office Recruitment 2023 : जिल्हाधिकारी कार्यालय, वाशीम (Collector Office, Washim) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने तयार करणे आवश्यक आहे.

पदाचे नाव : वाहन चालक, शिपाई

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण (मुळ जाहिरात पाहावी.)

वयोमर्यादा : 18 ते 45 वर्षे

नोकरीचे ठिकाण : वाशीम

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 मे 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा पुरवठा अधिकारी, आस्थापना लिपीक, पुरवठा विभाग, जि.का. वाशिम. 

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

वैद्यकीय संचालनालय, मुंबई अंतर्गत 6000+ पदांची मेगा भरती

धुळे येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती

पुणे येथे 10वी, 12वी, पदवीधर, डिप्लोमा, ITI उत्तीर्णांना सरकारी नोकरी संधी

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी

अमरावती विद्यापीठ अंतर्गत विविध पदांची भरती; 4थी/8वी/12वी उत्तीर्णांसाठी संधी

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय