Monday, May 6, 2024
Homeनोकरीकोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात रिक्त पदासाठी भरती; 1 फेब्रुवारी 2023 अर्ज करण्याची शेवटची...

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात रिक्त पदासाठी भरती; 1 फेब्रुवारी 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

Collector Office Recruitment 2023 : जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर (Collector Office, Kolhapur), रोजगार हमी योजना विभाग (Department of Employment Guarantee Scheme) अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पदाचे नाव : तक्रार निवारण प्राधिकारी

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : कोल्हापूर

• वयोमर्यादा : 65 वर्षे

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

• अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : 01 फेब्रुवारी 2023

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालयामधील रोहयो कक्ष येथे उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांचे कार्यालय.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय