Sunday, May 19, 2024
Homeराज्यआज नाशिक जिल्ह्यात सिटू चे निदर्शने

आज नाशिक जिल्ह्यात सिटू चे निदर्शने



 नाशिक प्रतिनिधी– कोरोना मुळे देशातील असंघटित कामगार अडचणीत आले आहेत.एकीकडे कोरोना वाढत चालल्याने लॉकडाऊन वाढत आहे आणि दुसरीकडे असंघटित कामगाराचा जीवनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.कोरोना मुळे कामावर न जाणारे कामगारांचे पगार कपात केला जातो.असे अनेक मागण्या घेऊन सिटू आज राज्यव्यापी निदर्शने केली.

       त्यामध्ये शेतकरी आणि विद्यार्थी यांचे पण प्रश्न घेतले होते. नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी ही निदर्शने केली.

रिक्षा चालक आणि घरकामगार निदर्शने करताना.

नाशिक शहरात निदर्शने करताना .

इगतपुरी तहसीलदार कार्यालयात येथे निदर्शने करताना.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय