Saturday, May 18, 2024
HomeनोकरीCDAC : प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत विविध पदांच्या 159 जागांसाठी भरती 

CDAC : प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत विविध पदांच्या 159 जागांसाठी भरती 

CDAC Recruitment 2023 : प्रगत संगणन विकास केंद्र (Centre for Development of Advanced Computing) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. CDAC Bharti

पद संख्या : 159

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) सिनियर टेक्निकल असिस्टंट (VAPT) : कॉम्प्युटर ॲप्लिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स/IT कॉम्प्युटर ॲप्लिकेशन इंजिनिअरिंग पदवी + 06 वर्षे अनुभव किंवा पदवीधर + DOEACC ‘B’ Level + 02 वर्षे अनुभव.

2) टेक्निकल असिस्टंट (VAPT) : कॉम्प्युटर ॲप्लिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स/IT कॉम्प्युटर ॲप्लिकेशन इंजिनिअरिंग पदवी + 03 वर्षे अनुभव किंवा पदवीधर + DOEACC ‘B’ Level + 04 वर्षे अनुभव.

3) सिनियर टेक्निकल असिस्टंट (सिस्टम एडमिन) : कॉम्प्युटर ॲप्लिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स/IT कॉम्प्युटर ॲप्लिकेशन इंजिनिअरिंग पदवी + वर्षे अनुभव किंवा पदवीधर + DOEACC ‘B’ Level + 02 वर्षे अनुभव.

4) सिनियर टेक्निकल असिस्टंट (नेटवर्क एडमिन) : कॉम्प्युटर ॲप्लिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स/IT कॉम्प्युटर ॲप्लिकेशन इंजिनिअरिंग पदवी + 03 वर्षे अनुभव किंवा पदवीधर + DOEACC ‘B’ Level + 02 वर्षे अनुभव.

5) एडमिन एक्झिक्युटिव : (i) 50% गुणांसह पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी (ii) 14/12 वर्षे अनुभव.

6) सिनियर असिस्टंट : (i) पदवीधर (ii) 11 वर्षे अनुभव.

7) असिस्टंट : (i) पदवीधर (ii) 07 वर्षे अनुभव.

8) प्रोजेक्ट इंजिनिअर : (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech/MCA किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. (ii) 0-04 वर्षे अनुभव.

9) सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर : (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. (ii) 03 ते 07 वर्षे अनुभव.

10) प्रोजेक्ट मॅनेजर : (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. (ii) 09 ते 15 वर्षे अनुभव.

11) प्रोजेक्ट ऑफिसर : i) MBA/पदव्युत्तर पदवी (बिजनेस मॅनेजमेंट /बिजनेस एडमिन/मार्केटिंग/IT) (ii) 03 वर्षे अनुभव.

12) प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ : 50% गुणांसह पदवीधर+ 03 वर्षे अनुभव किंवा 50% गुणांसह MBA (HR)

13) एडजंक्ट / व्हिजिटिंग फॅकल्टी / पार्ट टाईम ट्रेनर्स : (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. (ii) 02 ते 06 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 17 नोव्हेंबर 2023 रोजी 35 ते 50 वर्षांपर्यंत असावे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क :

पद क्र.1 ते 7 : जनरल/ओबीसी : रु.590/-

पद क्र.8 ते 13 : फी नाही

[SC/ST/PWD/महिला : फी नाही]

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 नोव्हेंबर 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2023 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय