Friday, November 22, 2024
HomeनोकरीCWC : केंद्रीय वखार महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या 153 जागांवर भरती

CWC : केंद्रीय वखार महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या 153 जागांवर भरती

CWC Recruitment 2023 : केंद्रीय वखार महामंडळ (Central Warehouse Corporation) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 153

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) असिस्टंट इंजिनिअर (सिव्हिल) : सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.

2) असिस्टंट इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.

3) अकाउंटंट : (i) B.Com किंवा BA (Commerce) किंवा CA (ii) 03 वर्षे अनुभव.

4) सुपरिटेंडेंट (जनरल) : कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.

5) ज्युनियर टेक्निकल असिस्टंट : कृषी पदवी किंवा जूलॉजी/केमिस्ट्री/बायो-केमिस्ट्री पदवी.

6) सुपरिटेंडेंट (जनरल)-SRD (NE) : कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.

7) ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-SRD (NE) : कृषी पदवी किंवा जूलॉजी/केमिस्ट्री/बायो-केमिस्ट्री पदवी.

8) ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-SRD (UT of Ladakh) : कृषी पदवी किंवा जूलॉजी/केमिस्ट्री/बायो-केमिस्ट्री पदवी.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 24 सप्टेंबर 2023 रोजी, 28 ते 30 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल / ओबीसी : रु.1250/- [SC / ST / PWD/ ExSM / महिला : रु. 400/-]

वेतनमान

1. असिस्टंट इंजिनिअर (सिव्हिल) – रु. 40000/- ते रु. 140000/-

2. असिस्टंट इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)- रु. 40000/-ते रु. 140000/-

3. अकाउंटंट – रु. 40000/- ते रु. 140000/-

4. सुपरिटेंडेंट (जनरल) – रु. 40000/- ते रु. 140000/-

5. ज्युनियर टेक्निकल असिस्टंट – रु. 29000/- ते रु. 93000/-

6. सुपरिटेंडेंट (जनरल)-SRD (NE) – रु. 40000/-ते रु. 140000/-

7. ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-SRD (NE) – रु 29000/- ते रु. 93000/-

8. ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-SRD – रु. 29000/- ते रु. 93000/-

निवड करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन चाचणी, दस्तऐवज, मुलाखत (पदांनुसार वेगवेगळी आहे.)

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 सप्टेंबर 2023 

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2023 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

DOT : पुणे येथे दूरसंचार विभाग अंतर्गत विविध पदांची भरती

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची नवीन भरती

NFSC : नागपूर येथे नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज अंतर्गत विविध पदांसाठी भरती 

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, पदवी उत्तीर्णांना संधी 

CWC Recruitment
CWC Recruitment
Humanism is the common thread between Tilak, Agarkar, Sathe
संबंधित लेख

लोकप्रिय