Saturday, May 18, 2024
Homeनोकरीप्रगत संगणन विकास केंद्रात भरती; पदवीधरांना संधी

प्रगत संगणन विकास केंद्रात भरती; पदवीधरांना संधी

CDAC Recruitment 2023 : प्रगत संगणन विकास केंद्र, मुंबई (Center for Advanced Computing Development, Mumbai) मध्ये विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (Mumbai Job Opportunity)

● पद संख्या : 09

● पदाचे नाव : सहायक (हिंदी विभाग), परिचर, कनिष्ठ सहायक, वरिष्ठ तांत्रिक सहायक, तांत्रिक सहायक (Assistant (Hindi Department), Attendant, Junior Assistant, Senior Technical Assistant, Technical Assistant)

● शैक्षणिक पात्रता :

अ.क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1सहायक (हिंदी विभाग) 1) कोणत्याही शाखेतील पदवीधर, 2) संगणकातील किमान 06 महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम, 3) 07 वर्षे अनुभव.
2परिचर1) वाणिज्य / कला / विज्ञान मध्ये पदवी, 2) संगणक ऑपरेशनचे ज्ञान, 3) 0 ते 01 वर्षे अनुभव.
3कनिष्ठ सहायक1) वाणिज्य / कला / विज्ञान मध्ये पदवी, 2) संगणकातील किमान 06 महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम, 3) 03 वर्षे अनुभव.
4वरिष्ठ तांत्रिक सहायक 1) अभियांत्रिकी/संगणक अनुप्रयोगांमध्ये प्रथम श्रेणी डिप्लोमा, 2) संगणक विज्ञान/इलेक्ट्रॉनिक्स/आयटी/संगणक अनुप्रयोग किंवा संबंधित डोमेनमधील प्रथम श्रेणी पदवी, 3) 06 वर्षे अनुभव.
5तांत्रिक सहायक1) अभियांत्रिकी/संगणक अनुप्रयोगांमध्ये प्रथम श्रेणी डिप्लोमा, 2) संगणक विज्ञान/इलेक्ट्रॉनिक्स/आयटी/संगणक अनुप्रयोग किंवा संबंधित डोमेनमधील प्रथम श्रेणी पदवी, 3) 03 वर्षे अनुभव.

● वयोमर्यादा : : 31 मार्च 2023 रोजी 30 ते 35 वर्षापर्यंत [SC / ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : 500/- रुपये [ SC / ST / PWD / EWS / महिला – शुल्क नाही ]

● वेतनमान

पदाचे नावपगार
सहायक (हिंदी विभाग) 29,200 रूपये
परिचर19,900 रूपये 
कनिष्ठ सहायक25,500 रूपये 
वरिष्ठ तांत्रिक सहायक 44,900 रूपये
तांत्रिक सहायक 35,400 रूपये

● नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय