BECIL Recruitment 2022 : आपण सरकारी नोकरीच्या शोधात आहात ? तर ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि.(Broadcast Engineering Consultants India Limited) मध्ये विविध पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
पद संख्या : 418
पदाचे नाव : लोडर / अनस्किल्ड, सुपरवाइजर कम डाटा एन्ट्री ऑपेरटर स्किल्ड, MTS/ हँडीमन/ लोडर/अनस्किल्ड, सुपरवाइजर कम डाटा एन्ट्री ऑपेरटर सेमी-स्किल्ड, सिनियर सुपरवाइजर, कार्गो असिस्टंट, ऑफिस अटेंडंट, हाउस-कीपिंग, हाउस-कीपिंग सुपरवाइजर, फोर्क लिफ्ट ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
पगार (Pay Scale) : 11,518/- रुपये ते 20,956/- रुपये.
अर्ज फी : 750/- रुपये [SC/ST/PH/EWS – 450/- रुपये]
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 ऑगस्ट 2022
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’