ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड मध्ये रिक्त पदांसाठी भरती, 14 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख Broadcast Engineering Consultant India Limited BECIL Recruitment 2022
Broadcast Engineering Consultant India Limited BECIL Recruitment 2022
BECIL Recruitment 2022 : ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड (Engineering Consultant India Limited) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
• पद संख्या : 19
• पदाचे नाव व संख्या :
- मल्टी टास्किंग स्टाफ – 3
- वरिष्ठ सल्लागार (प्रकल्प) – 3
- वरिष्ठ सल्लागार / सल्लागार (एव्हिएशन) – 3
- सल्लागार / सल्लागार (MIS) – 2
- सल्लागार (वित्त) – 2
- कनिष्ठ कार्यकारी सहाय्यक – 2
- डेटा एंट्री ऑपरेटर – 2
- सल्लागार – 1
- सल्लागार (अभियांत्रिकी) – 1
• शैक्षणिक पात्रता : दहावी ते पदवीधर (मुळ जाहिरात पाहावी.)
• अर्ज शुल्क : सामान्य / OBC / माजी सैनिक / महिला – 750 रुपये [ SC / ST / EWS / PH – 450 रुपये]
• वेतन : 20,000 ते 2,00,000 रूपये.
• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
• जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 जुलै 2022
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’