MCGM Recruitment 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (BMC Bharti)
● पद संख्या : 226
● पदाचे नाव : कनिष्ठ लघुलेखक
● शैक्षणिक पात्रता : 1). उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम प्रमाणपत्र परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 2). उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची कला / विज्ञान/ वाणिज्य/ विधी किंवा तत्सम शाखेतील पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नात किमान 45% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 3). उमेदवार 100 गुणांची मराठी भाषा विषयाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी) किंवा मराठी विषय असलेली तत्सम परीक्षा (उच्चस्तर / निम्नस्तर) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या निकषानुसार उत्तीर्ण असणे, तसेच, 100 गुणांचा इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 4). उमेदवार खालीलप्रमाणे टंकलेखन व लघुलेखनाच्या किमान / विहित गतीचे शासनाचे प्रमाणपत्र धारक असणे आवश्यक आहे. 5). मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. & मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि. 6). इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. & इंग्रजी लघुलेखन 80 श.प्र.मि.
● वेतनमान : रु.25,500 /- ते रु.81,100/-.
● नोकरीचे ठिकाण : मुंबई
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 सप्टेंबर 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’



