Mumbai Fire Department Recruitment 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (Brihanmumbai Municipal Corporation) मुंबई अग्निशामक विभागात तब्बल 910 पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज भरती प्राक्रिया 13 जानेवारी 2023 पासून ते 4 फेब्रुवारी 2023 पर्यंत राबविण्यात येत आहे.
• पद संख्या : 910
• रिक्त पदाचे नाव : गट ‘ड’ संवर्गातील पदे (मुळ जाहिरात पाहावी.)
1) माजी सैनिक : शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाची कला, विज्ञान, किंवा वाणिज्य शाखेतील इयत्ता 12 वी किमान 50 टक्के गुणांसह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा. उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा (इयत्ता 10 वी ) उत्तीर्ण असावा व त्याच्याकडे भारतीय सेनेत किमान 15 वर्षे सेवा केल्याबाबत पदवी प्रमाणपत्र असावे. उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला. मराठी विषय (उच्चस्तर किंवा निम्नस्तर) घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2) खेळाडू : शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाची कला, विज्ञान, किंवा वाणिज्य शाखेतील इयत्ता 12 वी किमान 50 टक्के गुणांसह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा. उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला, मराठी विषय (उच्चस्तर किंवा निम्नस्तर) घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
3) प्रकल्पग्रस्त : शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाची कला, विज्ञान, किंवा वाणिज्य शाखेतील इयत्ता 12 वी किमान 50 टक्के गुणांसह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा. उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला, मराठी विषय (उच्चस्तर किंवा निम्नस्तर) घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
5) महिला : शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाची कला, विज्ञान, किंवा वाणिज्य शाखेतील इयत्ता 12 वी किमान 50 टक्के गुणांसह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा. उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला, मराठी विषय (उच्चस्तर किंवा निम्नस्तर) घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
6) सर्वसाधारण : शैक्षणिक पात्रता : उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाची कला, विज्ञान, किंवा वाणिज्य शाखेतील इयत्ता 12 वी किमान 50 टक्के गुणांसह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा. उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला, मराठी विषय (उच्चस्तर किंवा निम्नस्तर) घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
• वयोमर्यादा : उमेदवारांचे वय दि. 31.12.2022 रोजी 20 वर्षापेक्षा कमी व 27 वर्षापेक्षा जास्त नसावे.
• वेतनमान : 21,000 ते 69,000 रूपये.
• शारीरिक पात्रता :
1. उंची : पुरुष : 172 सेमी, महिला : 162 सेमी.
2. वजन : 50 Kg (किलो).
3. छाती : साधारण : 81 सेमी, फुगवून : 86 सेमी.
• अर्ज शुल्क : खुला / अराखीव प्रवर्ग- रु. 944/-
आणि मागासवर्गीय व आदुघ / अनाथ आरक्षण अंतर्गत अर्ज करणारे उमेदवार – रु.590/- इतके भरती प्रक्रीया शुल्क (वस्तू व सेवा कर सहीत) ‘बृहन्मुंबई महानगरपालिका ‘ (Brihanmumbai Municipal Corporation) या नावाने मुंबईत देय असलेला (Payable at Mumbai) डिमांड ड्राफ्ट भरतीच्या वेळेस सादर करणे आवश्यक आहे. डिमांड ड्राफ्ट नसलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही व सदर उमेदवारास भरती प्रक्रीयेत समाविष्ट केले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 4 फेब्रुवारी 2023
• भरतीचे ठिकाण : लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान (भावदेवी मैदान), जे. बी. सी. एन. शाळेच्या बाजूला, विनी गार्डन सोसायटी समोर, मंडपेश्वर, दहिसर (पश्चिम), मुंबई – 400 103.
• मैदानी चाचणीमधील टप्पे पुढीलप्रमाणे : उडी मारणे आणि 800 मीटर धावणे ही चाळणी प्रक्रिया आहे. या 2 चाचण्या पास झाल्यावर पुढील मैदानी चाचणी ला सुरुवात होईल.
• मैदानी चाचणी : पुरुषाकरिता, महिलाकरिता
1. 800 मीटर धावणे : पुरुषाकरिता 3 मिनिट, महिलाकरिता 4 मिनिट
2. जमिनी पासून ३३ फूट उंचीवरील खिडकीस लावलेल्या शिडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्याच शिडीने खाली उतरावे लागेल : पुरुषाकरिता – 40 सेकंद, महिलाकरिता- 60 सेकंद
3. 50 किलो वजनाची मानवाकृती खांध्यावर घेऊन 60 मीटर अंतर धावणे : पुरुषाकरिता – 40 सेकंद, महिलाकरिता – 45 सेकंद
4. 20 फूट उंची पर्यत रस्सीवर चढणे व उतरणे : पुरुषाकरिता – होय, महिलाकरिता – नाही
5. 20 पूल अप्स काढणे : पुरुषाकरिता -होय, महिलाकरिता – नाही
6. गोळा फेक (4 किलो ) : पुरुषाकरिता – नाही, महिलाकरिता – होय
7. लांब उडी : पुरुषाकरिता – नाही, महिलाकरिता – होय.
8. पुश अप : पुरुषाकरिता – नाही, महिलाकरिता – होय
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’