Monday, May 20, 2024
Homeनोकरीबृहन्मुंबई महानगरपालिका येथे विविध रिक्त पदांसाठी भरती, 29 जून अर्ज करण्याची शेवटची...

बृहन्मुंबई महानगरपालिका येथे विविध रिक्त पदांसाठी भरती, 29 जून अर्ज करण्याची शेवटची तारीख

MCGM Recruitment 2022 : बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई (Brihanmumbai Municipal Corporation) येथे समुदाय संघटक, वैद्यकीय अधिकारी, बहुद्देशीय कामगार, औषधनिर्माता पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 116

• पदाचे नाव : समुदाय संघटक (Community organizer), वैद्यकीय अधिकारी, बहुद्देशीय कामगार, औषधनिर्माता.

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज शुल्क : नाही

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : 

1. समुदाय संघटक – येथे क्लिक करा 

2. वैद्यकीय अधिकारी – येथे क्लिक करा 

3. बहुद्देशीय कामगार – येथे क्लिक करा 

4. औषधनिर्माता – येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 जून आणि 29 जून 2022

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : 

– 1. समुदाय संघटक – सहाय्यक आयुक्त (नियोजन) यांचे कार्यालय, 5 वा मजला, जनता क्लॉथ मार्केट इमारत, हॉकर्स प्लाझा, सेनापती बापट मार्ग, दादर (प), मुंबई – 400 028

– 2. एफ/दक्षिण कार्यालय 3, मजला बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परेल मुंबई, 400 012 एच.बी.टी. पॉली क्लिनिक सेल खोली क्र.49.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय