BMC Recruitment 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation) अंतर्गत लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय (Lokmanya Tilak Municipal Corporation General Hospital and Medical College) येथे “सहाय्यक प्राध्यापक” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (MCGM Recruitment)
● पद संख्या : 02
● पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक
● शैक्षणिक पात्रता : उमेदवार महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील पदव्युत्तर पदविका, (एम.डी. पदवी किंवा डी.एन.बी किंवा एम.एस.) असणे आवश्यक आहे.
अनुभव :- मान्यता प्राप्त वैद्यकीय महाविद्यालयातील (निवासी/रजिस्ट्रार/डेमॉन्स्ट्रेटर/ट्यूटर) म्हणून तीन वर्षांचा शिक्षक पदाचा अनुभव असावा.
● वयोमर्यादा : सर्वसाधारण उमेदवाराकरीता – 18 ते 38 वर्षे; मागासवर्गीयांकरीता – 18 ते 43 वर्षे
● अर्ज शुल्क : रु. 580/-
● वेतनमान : 1,00,000/- रुपये दरमहा.
● नोकरीचे ठिकाण : मुंबई
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 एप्रिल 2023
● अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधिष्ठाता, लो. टि.म.स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शीव, मुंबई 400 022
● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत
● मुलाखतीचा पत्ता : अधिष्ठाता, लो. टि.म.स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शीव, मुंबई 400 022, यांच्या दालनात.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’