BMC Recruitment 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation) अंतर्गत लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय (Lokmanya Tilak Municipal Corporation General Hospital and Medical College) येथे रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या : 2
● पदाचे नाव :
पदाचे नाव | वरिष्ठ सल्लागार |
कनिष्ठ सल्लागार |
● शैक्षणिक पात्रता :
i) वरिष्ठ सल्लागार | DM/DNB हेमॅटोलॉजी/मेडिकल ऑन्कोलॉजी नंतर बालरोग रक्तविज्ञान- ऑन्कोलॉजीमध्ये 5 वर्षांचा विशेष अनुभव किंवा DM/FNB पेडियाट्रिक हेमॅटोलॉजी ऑन्कोलॉजी नंतर बालरोग रक्तविज्ञान- ऑन्कोलॉजीमध्ये 5 वर्षांचा विशेष अनुभव. |
ii) कनिष्ठ सल्लागार | DM/DNB हेमॅटोलॉजी/मेडिकल ऑन्कोलॉजी नंतर बालरोग हेमॅटोलॉजी- ऑन्कोलॉजी मधील विशेष अनुभव किंवा DM/FNB पेडियाट्रिक हेमॅटोलॉजी ऑन्कोलॉजी नंतर बालरोग रक्तविज्ञान- ऑन्कोलॉजीमध्ये 2 वर्षांचा विशेष अनुभव. |
● वयोमर्यादा : 60 वर्षे.
● अर्ज शुल्क : रु. 580/- + G.S.T.
● वेतनमान : 1,50,000 ते 2,00,000/- रुपये.
● नोकरीचे ठिकाण : मुंबई
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
● महत्वाच्या लिंक :
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज मिळण्याचे ठिकाण : कॅश सेक्शन, रूम नं 15, तळमजला, लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज बिल्डिंग, सायन, मुंबई- 400 022.
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 एप्रिल 2023
● अर्ज पाठविण्याचा : डिस्पॅच सेक्शन, तळमजला, लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज बिल्डिंग, सायन, मुंबई- 400 022.
● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’