Friday, May 17, 2024
Homeनोकरीबृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 75 हजार रुपये पगाराची नोकरी

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 75 हजार रुपये पगाराची नोकरी

BMC Recruitment 2022 : बृहन्मुंबई महानगरपालिका ( Brihanmumbai Municipal Corporation ) अंतर्गत विविध पदाच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. 

• पद संख्या : 10 जागा

• पदाचे नाव : सल्लागार, बालरोग तज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, मानसोपचार तज्ञ

• शैक्षणिक पात्रता : पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मुळ जाहिरात डाऊनलोड करून पहावी.

• नोकरी ठिकाण : मुंबई

• वयोमर्यादा : 45 वर्षे

• अर्ज पद्धती : ऑफलाईन

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 मे 2022

• अधिकृत वेबसाईट : portal.mcgm.gov.in

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज पाठवण्याचा पत्ता : कार्यकारी आरोग्य अधिकारी (एन.यु.एन.एम) कार्यालय एफ/ दक्षिण विभाग १ ला मजला रुम नं. १३ डॉ. बाबासाहेब रोड परेल, यांच्या कार्यालयात.

10 वी आणि ITI पास विद्यार्थ्यांना भारतीय डाक विभागात परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी

10 वी आणि 12 वी उत्तीर्णांसाठी भारतीय सैन्यात सरकारी नोकरीची चांगली संधी

सीमा सुरक्षा दलात विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !

10 वी, ITI आणि इंजिनिअरिंग पास विद्यार्थ्यांसाठी संधी ! गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये 264 जागांसाठी भरती


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय